#prajaktagaikwad स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेतील येसूबाई ही भूमिका साकारत अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड घराघरात पोहचली. मराठी सिनेसृष्टीत आणि मालिकासृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केल्यानंतर आता तिच्या चाहत्यांना एक गुड न्यूज दिलीये. ती म्हणजे आता लवकरच प्राजक्ता साऊथ सिनेसृष्टीत आपला ठसा उमटवण्यासाठी सज्ज झालीये. २०२२ मध्ये ती चेकमेट या साऊथ सिनेमात झळकणार आहे. मकरसंक्रांतीच्या मुहुर्तावर या सिनेमाचं पोस्टर शेअर केलं आहे. तसेच या सिनेमाचा टिझर रिलीज झाल्याची माहितीही तिने एक पोस्ट शेअर करत दिली आहे. पोस्टर शेअर करत तिने कॅप्शनमध्ये, “या संक्रांतीच्या मुहूर्तावर.... तिळगुळ घ्या ,गोड गोड बोला.. आणि एक #goodnews #मराठीमुलगी
मराठी पाऊल पडते पुढे.... #poster #launch” असं म्हंटलयं. (Snehal VO)
#lokmatfilmy #PrajaktaGaikwad #SwarajyarakshakSambhaji
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber